Motherhood is every woman’s dream

Motherhood is every woman’s dream

मातृत्व प्रत्येक स्त्रीचं स्वप्न. आनंदी असण्याचा, आनंदी दाखवण्याचा, हक्काने लाड करून घेण्याचा आणि बाळाचे लाड करायचा काळ. अगदी छान छान काळ.
पण याबरोबरच येतात खुप सगळ्या जबाबदाऱ्या, आणि या जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी त्या आईची प्रचंड दमछाक.
काहींना हे छान जमते तर काही अगदी आयुष्यावरच खट्टू होतात आणि जगण्यातला आनंद विसरून जातात. बरं मातृत्व ही गोष्ट अशी की जी शेवटपर्यंत साथ देते. मग अशी साथ आनंददायी करता येईल का ?
तर अशाच साठी आणि अशा सर्वांसाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घेऊन येत आहोत.
अग आई…!
स्वतःला जप ग बाई…!

नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

https://chat.whatsapp.com/EFlitVq8UFmAkP21I9wioG