मनोलॉजी ( The study of mind and brain )
मनाचा अभ्यास करूया शास्त्रीय दृष्टीकोनातून. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आरोग्यविषयी बदलत्या वातावरणामध्ये मनाचे आरोग्य खुप महत्वाचे ठरत आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वस्थ मनाची माहिती, मानसिक आजार, व्यसने, वर्तणुकीच्या समस्या, उपचार पद्धती आणि मानसिक आजार होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी यांचा अंतर्भाव होतो.तसेच मानसिक आजार हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली छाप सोडून जातात, जसे की लहान मुलांच्या वर्तणुकीच्या समस्या, शैक्षणिक आणि बौद्धिक अडचणी. वृद्धांच्या वयाबरोबरच असणारी शारीरिक आणि मानसिक आजारांची गुंतागुंत. मनाचे आरोग्य दोघांच्याही [...]
